बातम्या

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे निधन – विश्वासू सहकारी हरपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

Veteran Journalist Pandharinath Sawant Passes Away


By nisha patil - 8/2/2025 2:09:45 PM
Share This News:



ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी मराठी अस्मिता व कामगार चळवळीसाठी महत्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या निधनाने गेल्या पाऊण शतकाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा साक्षीदार हरपला आहे.

 


ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे निधन – विश्वासू सहकारी हरपला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
Total Views: 33