बातम्या

तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?

Why wear a copper ring


By nisha patil - 4/27/2024 7:56:48 AM
Share This News:



तांब्याची अंगठी तर बरेच जण घालतात पण त्याच्यापासून आपल्या शरीराला होणारे फायदे फक्त क्वचित लोकांना माहिती आहेत. 
 

तांब्याची अंगठीमूळे अंगातील उष्णता कमी होते हा फायदा तर सर्वच जणांना माहिती आहे पण तांब्याच्या अंगठीमुळे आपल्या शरीरास होणारे हे फायदे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. 
चला तर जाणून घेऊया , 
तांब्या पासून बनवलेल्या अंगठीला बोटामध्ये घातल्याने होणारे फायदे.

कॉपर म्हणझे तांबा याचा वापर खूप वर्षा पासून केला जात आहे.

 पाण्यातील कीटकांना दूर करण्याची एक खास गुणवत्ता तांब्यामध्ये आहे, म्हणून तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचा  सल्ला दिला जातो.

1. तांब्याची अंगठी रक्त दाबाला नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते. कमी रक्त दाब ने ग्रासलेल्या लोकांसाठी भरपूर फायदेशीर ठरते.

2. तांब्याची अंगठी पोटासंबंधी सर्व समस्यावर उपयुक्त ठरते. ही पोटदुखी, पचन न होणे, आणि एसिडिटी सारख्या समस्येवर फायदेशीर ठरते.

3. तांबे अंगठी घातल्यावर रक्तातील अशुद्धता दूर होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पण वाढवते.

4. तांब्याची अंगठीमुळे शरीरातील उष्णता कमी होते. शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होतो. तसेच तांब्याच्या अंगठीमुळे शरीर आणि मन शांत राहण्यास मदत होते

5. तांब्याच्या अंगठीमुळे रक्तदाब नियंत्रित होतो. त्याचबरोबर तांब्याची अंगठी घालून तुम्ही शरीरातील सूज देखील कमी करू शकता.


तांब्याची अंगठी धारण का करावी ? त्यांचे फायदे कोण कोणते ?
Total Views: 59