बातम्या

काही घरगुती उपाय.

remedies  home Some


By nisha patil - 9/7/2024 7:27:24 AM
Share This News:



 1. घशाला त्रास होत असेल किंवा आवाज बसला असेल तर गरम दुधात हळद घालून प्यावे

2. पोटात गॅसचा त्रास झाला असेल तर लिंबाच्या रसासोबत ओवा खाल्ला तर त्रास की कमाई होतो.

3. जुलाब होत असतील तर चमचाभर मीठ, दोन चमचे साखर मिश्रित लिंबू पाणी घेतल्यास आराम मिळतो

4. कावीळ झाली असेल तर आठवडाभर ऊस चावून खावा.

5. सर्दी- कफ झाला असेल तर जेष्ठमध खावे

6. सतत खोकला येत असेल १ ते २ चमचे मध घ्यावे किंवा खडीसाखर चघळावी.

7. तोंड आले असेल तर जाईच्या पानांचा रस लावावा.

8. लघवी करताना जळजळ होत असेल तर धान्याचे पाणी प्यायल्याने त्रास कमी होऊ शकतो.

9. भाजलं किंवा पोळलं असेल तर त्यावर तूप लावावे

10. पित्त झालं असेल तर आमसुलाचे पाणी प्यावे.


काही घरगुती उपाय.