बातम्या
जीवनोपयोगी
By nisha patil - 12/8/2024 7:33:00 AM
Share This News:
1. सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?
उत्तर. - थोड़े हल्के गरम पाणी.
2. पिण्याचे पाणी कसे प्यावे?
उत्तर. - घोट-घोट व खाली बसून प्यावे.
3. जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?
उत्तर. - 32 वेळा.
4. पोट भरून जेवण केव्हा करावे?
उत्तर. - सकाळी.
5. सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त.
6. सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. - ज्यूस
7. दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. - लस्सी किंवा ताक.
8. रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर. - दूध
9. आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?
उत्तर. - रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.
10. आईसक्रीम केव्हा खावी?
उत्तर. - कधीही नाही.
11. फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?
उत्तर. - 1 तासानंतर
12. शीतपेय प्यावे का?
उत्तर. - अजिबात नाही.
13. तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?
उत्तर. - 40 मिनिटांंत
14. दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?
उत्तर. - थोड़ी भूक असू द्यावी.
15. रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?
उत्तर. - सूर्य मावळण्या आधी
16. जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?
उत्तर. - 48 मिनिटे अगोदर
17. काय रात्री लस्सी पिऊ शकतो?
उत्तर. - नाही
18. सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?
उत्तर. - काम
19. दुपारच्या जेवनानंतर काय करावे?
उत्तर. - विश्रांती
20. रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?
उत्तर. - कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.
21. जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?
उत्तर. - वज्रासन
22. जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?
उत्तर. - 5 -10 मिनिटे
23. सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?
उत्तर. - तोंडाची लाळ
24. रात्री किती वाजन्याच्या आत झोपावे?
उत्तर. - 9 - 10 वाजे पर्यन्त
25. तीन विष कोणते?
उत्तर.- साखर , मैदा व मीठ.
26. जेवण किती प्रमाणात असावे?
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.
27. रात्री सलाड खावे का?
उत्तर. - नाही.
28. जेवण नेहमी कसे करावे?
उत्तर. - खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.
29. विदेशी पदार्थ खरेदी कराव का?
उत्तर. - कधीच खरेदी करू नये.
30. चहा केव्हा प्यायला पाहिजे?
उत्तर. - कधीच नाही.
31. दुधात नेहमी काय टाकून प्यावे?
उत्तर. - हळद
32. दूधात हळद टाकून का प्यावे?
उत्तर. - कैंसर न होण्यासाठी
33. कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?
उत्तर. - आयुर्वेद
34. सोन्याच्या भांड्यातील पानी केव्हा पीणेे चांगले असते?
उत्तर. - ऑक्टोम्बर ते मार्च (हिवाळयात)
35. तांब्याच्या भांडीतील पानी केव्हा पिने चांगले असते?
उत्तर. - जून ते सप्टेंबर (पावसाळयात)
36. माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?
उत्तर. - मार्च ते जून (उन्हाळ्यात)
37. सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?
उत्तर. - कमीत कमी 2 - 3 ग्लास
38. पहाटे केव्हा उठावे?
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.
जीवनोपयोगी
|